एक मतला....एक शेर !
त्याच्या कुशीत आहे... आता खुशीत आहे..।
ही जिन्दगी सुखाच्या वाटे मुशीत आहे...।
दिसतो कठोर मजला माझा सखा परंतू...।
काळीज मात्र त्याचे हे भुसभुशीत आहे...||
★ © सुरेश इंगोले ★
त्याच्या कुशीत आहे... आता खुशीत आहे..।
ही जिन्दगी सुखाच्या वाटे मुशीत आहे...।
दिसतो कठोर मजला माझा सखा परंतू...।
काळीज मात्र त्याचे हे भुसभुशीत आहे...||
★ © सुरेश इंगोले ★
No comments:
Post a Comment